Total Pageviews

Friday, October 1, 2010

निकालाचा गोंधळ ...


बहु प्रतीक्षित आयोध्या प्रकरणाचा काल निकाल लागला . आयोध्येच्या निकालाच्या वेळी पुन्हा bahrtiyani आपण बेशिस्त आहोत हे दाखवून दिले.
निकाल आल्या आल्या काही वकिलांनी stage वर गर्दी केली . v चे साईन दाखवत गोंधळ करू लागले . जसे काय हे सगळे निवडूनच आले आहेत .काही मान्यवर लोकांनाही निकाल सांगण्यासाठी मेडिया समोर येण्याची धावपळ , काही लोकान्हे तिथूनच mobile वर बोलणे.
मेडिया वाल्यांचा गोंधळ तर काही विचारायलाच नको. त्यांना कुठल्याही प्रकारची शिस्त लावता येणे अशक्य .पोलिसांनी २-३ फटके लावले असते तर शांत बसले असते.पण मेडिया वाले "धरले तर चावतंय ,सोडले तर पळतंय " असा प्रकार असतो . पूर्ण निकाल वाचून झाला तरी कुणालाही काहीहि समजले नव्हते .
हेच जर आल्यावर सगळे लोक व्यवस्थित शांत बसले असते . एकाच प्रवक्ता stage वरून बोलला असता तर चांगले दिसले नसते का ? मेडिया ने हे तरी लक्षात घ्यायला हवे कि हे video सगळ्या जगात दाखवले जातात .थोडे तरी वर्तन सुधारा ..जावब्दारीने वागायला शिका .या सर्वाना सद्बुद्धी दे ही प्रभू राम
चंद्राचरणी प्रार्थना !!

2 comments:

 1. हो मराठी ब्लॉग वर google adsense मिळत नाही आणि असले तरी तुम्ही त्या जाहीराती मराठी ब्लॉग वर ठेवू शकत नाही..असे केले तर तुमचे अकाउन्ट रद्द होवू शकते.
  पुढच्या आठवडयात मी मराठी ब्लॉग ना जाहीरातीदार कसे मिळवायचे आणि कसे उत्पन्न मिळवायचे या विषयी लिहिनच

  ReplyDelete
 2. HARSHAD (NASHIK MAHARASHTRA )

  KHARACH ASI MEADIA ANI VAKIL YANCHYA YA KRUTIMULE INDIA CHE NAV JAGAT GARAB HOTEY


  PAHLE YANI SUDHARLE PAHIJE ANI MAG NANTAR SAMAJALA

  ReplyDelete

 
Netbhet.com Me Marathi!